Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

गणना 1:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 1:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“इस्राएल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर; त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर

सामायिक करा
गणना 1 MARVBSI

गणना 1:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.

सामायिक करा
गणना 1 IRVMAR

गणना 1:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.

सामायिक करा
गणना 1 MRCV