YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 9:6 - Compare All Versions

नहेम्या 9:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तू परमेश्वर आहे. तूच एक आहेस. तू आकाश, अत्युच्च आकाश, त्याबरोबर सर्व देवदूत लढाईसाठी त्यांची रचना करून निर्माण केलेस आणि ही पृथ्वी आणि तिच्यातील सर्वकाही आणि समुद्र आणि त्यातले सर्व काही तू केले. तू त्या सर्वांना जीवन देतोस आणि स्वर्गातील देवदूतांची सेना तुझी उपासना करते.

सामायिक करा
नहेम्या 9 IRVMAR

नहेम्या 9:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

केवळ तुम्हीच एकटे याहवेह आहात. तुम्ही आकाश, अत्युच्च स्वर्ग व त्यातील सर्व तारकामंडल, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले आहे. तुम्ही सर्वांना जीवन देता आणि स्वर्गातील असंख्य सेना तुमची आराधना करतात.

सामायिक करा
नहेम्या 9 MRCV

नहेम्या 9:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तूच एक परमेश्वर आहेस; आकाश व अत्युच्च आकाश व त्यांतील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तिच्यावर वसणारे सर्व, जलाशय त्यांत असलेले सर्वकाही ह्यांचा तू उत्पन्नकर्ता व पालनकर्ता आहेस; स्वर्गातील सेना तुला नमन करते.

सामायिक करा
नहेम्या 9 MARVBSI