नहेम्या 2:12
नहेम्या 2:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मी रात्री उठलो, मी काहीजणांना घेऊन बाहेर पडलो. यरूशलेमसाठी काही करण्याचा जो विचार देवाने माझ्या मनात घातला होता त्याबद्दल मी कोणाला काही सांगितले नाही. मी ज्याच्यावर बसलो होतो तो सोडून माझ्याबरोबर कोणताही पशू नव्हता.
सामायिक करा
नहेम्या 2 वाचानहेम्या 2:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी थोडे लोक बरोबर घेऊन रात्रीचा बाहेर पडलो. यरुशलेमबद्दल परमेश्वराने माझ्या मनात उत्पन्न केलेली योजना मी कोणालाही सांगितलेली नव्हती. मी स्वार असलेल्या पशूशिवाय इतर कोणताही पशू आमच्यासोबत नव्हता.
सामायिक करा
नहेम्या 2 वाचानहेम्या 2:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली; यरुशलेमेसंबंधाने काय करावे ह्याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्याला सांगितला नाही, आणि माझ्या बसायच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते.
सामायिक करा
नहेम्या 2 वाचा