YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नहेम्या 13:14 - Compare All Versions

नहेम्या 13:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

देवा, मी केलेल्या या गोष्टींचे स्मरण असू दे. माझ्या देवाचे मंदिर आणि तिथली सेवेसाठी मी जी चांगली कामे केली आहेत ती पुसून टाकू नकोस.

सामायिक करा
नहेम्या 13 IRVMAR

नहेम्या 13:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे माझ्या परमेश्वरा, या चांगल्या कृत्यांबद्दल माझी आठवण ठेवा आणि परमेश्वराच्या भवनासाठी मी जे सर्व अत्यंत विश्वासूपणाने केले आहे ते पुसून टाकू नका.

सामायिक करा
नहेम्या 13 MRCV

नहेम्या 13:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

हे माझ्या देवा, ह्या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव; माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना यासंबंधाने चांगली कामे मी केली आहेत, ती पुसून टाकू नकोस.

सामायिक करा
नहेम्या 13 MARVBSI