नहेम्या 12:31
नहेम्या 12:31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला.
सामायिक करा
नहेम्या 12 वाचानहेम्या 12:31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी यहूदाह पुढार्यांना तटावर नेले. धन्यवाद देण्याकरिता त्यांचे दोन मोठे गायकवृंद तयार केले. स्तुतिस्तोत्रे गात त्या रांगा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने चालल्या. एक गायकवृंद तटाच्या वर उजवीकडे म्हणजे उकिरडा वेशीकडे चालली.
सामायिक करा
नहेम्या 12 वाचा