नहेम्या 10:35 - Compare All Versions
नहेम्या 10:35 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या शेतातले पहिले पीक आणि निरनिराळ्या फळझाडांची प्रथमफळे दरवर्षी परमेश्वराच्या मंदिरात आणण्याचे हे आम्ही वचन देतो.
सामायिक करा
नहेम्या 10 IRVMARनहेम्या 10:35 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रत्येक पिकाचा व प्रत्येक फळझाडाचा पहिला उपज दरवर्षी याहवेहच्या भवनामध्ये द्यावा अशी जबाबदारीही आम्ही स्वीकारली.
सामायिक करा
नहेम्या 10 MRCVनहेम्या 10:35 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपापल्या जमिनीचा प्रथमउपज व निरनिराळ्या वृक्षांची प्रथमफळे वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरात आणावीत
सामायिक करा
नहेम्या 10 MARVBSI