नहेम्या 1:4 - Compare All Versions
नहेम्या 1:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपवास केला आणि स्वर्गीय देवापुढे प्रार्थना केली.
सामायिक करा
नहेम्या 1 IRVMARनहेम्या 1:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकताच मी खाली बसलो व रडू लागलो. त्यानंतर काही दिवस मी अन्नपाणी वर्ज्य केले व मी स्वर्गाच्या परमेश्वरासमोर मोठ्या शोकाने प्रार्थना करीत राहिलो.
सामायिक करा
नहेम्या 1 MRCVनहेम्या 1:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की
सामायिक करा
नहेम्या 1 MARVBSI