मार्क 9:50
मार्क 9:50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”
सामायिक करा
मार्क 9 वाचामार्क 9:50 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? तुमच्यातील मीठ गमावू नका, एकमेकांशी शांतीने राहा.”
सामायिक करा
मार्क 9 वाचा