मार्क 9:23
मार्क 9:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.”
सामायिक करा
मार्क 9 वाचामार्क 9:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.”
सामायिक करा
मार्क 9 वाचामार्क 9:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्याला सर्वकाही शक्य आहे.”
सामायिक करा
मार्क 9 वाचा