मार्क 8:36
मार्क 8:36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ?
सामायिक करा
मार्क 8 वाचामार्क 8:36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून चांगले काय निष्पन्न होणार?
सामायिक करा
मार्क 8 वाचा