मार्क 8:29
मार्क 8:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.”
सामायिक करा
मार्क 8 वाचामार्क 8:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“परंतु तुमचे मत काय?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.”
सामायिक करा
मार्क 8 वाचा