मार्क 7:15
मार्क 7:15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही; तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते.
सामायिक करा
मार्क 7 वाचामार्क 7:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अपवित्र करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
सामायिक करा
मार्क 7 वाचामार्क 7:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल.
सामायिक करा
मार्क 7 वाचा