मार्क 6:50
मार्क 6:50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.”
सामायिक करा
मार्क 6 वाचामार्क 6:50 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. पण ते त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
सामायिक करा
मार्क 6 वाचा