YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 2:5 - Compare All Versions

मार्क 2:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 IRVMAR

मार्क 2:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जेव्हा येशूंनी त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा ते त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 MRCV

मार्क 2:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 MARVBSI

मार्क 2:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “माझ्या मुला, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”

सामायिक करा
मार्क 2 MACLBSI