मार्क 2:4
मार्क 2:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली.
सामायिक करा
मार्क 2 वाचामार्क 2:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि तिथे मोठी गर्दी असल्यामुळे ते त्या मनुष्याला येशूंजवळ घेऊन जाऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी येशू जिथे बसले होते त्या ठिकाणचे छप्पर उघडले आणि तिथून त्या मनुष्याला त्याच्या अंथरुणासहित खाली सोडले
सामायिक करा
मार्क 2 वाचा