मार्क 16:4-5
मार्क 16:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.
सामायिक करा
मार्क 16 वाचामार्क 16:4-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी वर पाहिले तेव्हा जी धोंड अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे असे त्यांना दिसले. त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तिथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या.
सामायिक करा
मार्क 16 वाचा