मार्क 15:39
मार्क 15:39 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.
सामायिक करा
मार्क 15 वाचामार्क 15:39 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा येशूंच्या समोर उभे असलेल्या शताधिपतीने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!”
सामायिक करा
मार्क 15 वाचा