मार्क 15:21
मार्क 15:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.
सामायिक करा
मार्क 15 वाचामार्क 15:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कुरेने गावचा एक रहिवासी, आलेक्सांद्र व रूफस यांचा पिता शिमोन रानातून परत येत होता व जवळून जात असता, त्यांनी त्याला जबरदस्तीने क्रूस वाहण्यास भाग पाडले.
सामायिक करा
मार्क 15 वाचा