मार्क 14:27
मार्क 14:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’
सामायिक करा
मार्क 14 वाचामार्क 14:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्ही सर्वजण मला सोडून जाल,” येशू शिष्यांना सांगू लागले, “कारण असे लिहिले आहे: “मी मेंढपाळावर प्रहार करेन आणि मेंढरांची पांगापांग होईल.
सामायिक करा
मार्क 14 वाचा