मार्क 14:22
मार्क 14:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
सामायिक करा
मार्क 14 वाचामार्क 14:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.”
सामायिक करा
मार्क 14 वाचा