मार्क 13:8
मार्क 13:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे.
सामायिक करा
मार्क 13 वाचामार्क 13:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळ पडतील. या गोष्टी तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.
सामायिक करा
मार्क 13 वाचा