मार्क 13:7
मार्क 13:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही.
सामायिक करा
मार्क 13 वाचामार्क 13:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही.
सामायिक करा
मार्क 13 वाचामार्क 13:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा तुम्ही लढायांसंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण शेवट अजूनही यावयाचा आहे.
सामायिक करा
मार्क 13 वाचा