YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 13:6 - Compare All Versions

मार्क 13:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील.

सामायिक करा
मार्क 13 IRVMAR

मार्क 13:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘तो मीच आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील.

सामायिक करा
मार्क 13 MRCV

मार्क 13:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील.

सामायिक करा
मार्क 13 MARVBSI

मार्क 13:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मी तो आहे, असे सांगून पुष्कळांना फसवतील.

सामायिक करा
मार्क 13 MACLBSI