मार्क 13:32
मार्क 13:32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.
सामायिक करा
मार्क 13 वाचामार्क 13:32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे.
सामायिक करा
मार्क 13 वाचामार्क 13:32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे.
सामायिक करा
मार्क 13 वाचा