मार्क 11:2
मार्क 11:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
सामायिक करा
मार्क 11 वाचामार्क 11:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“समोरच्या गावात जा आणि तिथे शिरताच, ज्याच्यावर कधी कोणी स्वार झाले नाही असे एक शिंगरू बांधून ठेवलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून इकडे आणा.
सामायिक करा
मार्क 11 वाचा