मार्क 10:51
मार्क 10:51 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू त्यास म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा मनुष्य त्यास म्हणाला, “रब्बी, मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.”
सामायिक करा
मार्क 10 वाचामार्क 10:51 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” येशूंनी त्याला विचारले. आंधळा मनुष्य म्हणाला, “गुरुजी मला दृष्टी यावी.”
सामायिक करा
मार्क 10 वाचा