मार्क 10:45
मार्क 10:45 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे तर सेवा करायला व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.”
सामायिक करा
मार्क 10 वाचामार्क 10:45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे, पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव देण्यासाठी आला आहे.”
सामायिक करा
मार्क 10 वाचामार्क 10:45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
सामायिक करा
मार्क 10 वाचा