मार्क 1:8
मार्क 1:8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु तो तुम्हांला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल.”
सामायिक करा
मार्क 1 वाचामार्क 1:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
सामायिक करा
मार्क 1 वाचामार्क 1:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.”
सामायिक करा
मार्क 1 वाचा