मार्क 1:45
मार्क 1:45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.
सामायिक करा
मार्क 1 वाचामार्क 1:45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना, म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तिथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले.
सामायिक करा
मार्क 1 वाचा