मार्क 1:35
मार्क 1:35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
सामायिक करा
मार्क 1 वाचामार्क 1:35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली.
सामायिक करा
मार्क 1 वाचा