मार्क 1:10
मार्क 1:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले.
सामायिक करा
मार्क 1 वाचामार्क 1:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले
सामायिक करा
मार्क 1 वाचा