मीखा 1:8 - Compare All Versions
मीखा 1:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.
सामायिक करा
मीखा 1 IRVMARमीखा 1:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन.
सामायिक करा
मीखा 1 MRCVमीखा 1:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.
सामायिक करा
मीखा 1 MARVBSI