मत्तय 9:34 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 9:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु परूशी म्हणू लागले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
सामायिक करा
मत्तय 9 MARVBSIमत्तय 9:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु परूशी म्हणाले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.”
सामायिक करा
मत्तय 9 IRVMARमत्तय 9:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु परुशी म्हणू लागले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
सामायिक करा
मत्तय 9 MACLBSIमत्तय 9:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परूशी लोक म्हणाले, “भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने तो भुते घालवितो.”
सामायिक करा
मत्तय 9 MRCV