Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 9:22 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 9:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.

सामायिक करा
मत्तय 9 MARVBSI

मत्तय 9:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.

सामायिक करा
मत्तय 9 IRVMAR

मत्तय 9:22 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झाली आहेस.” ती स्त्री तत्क्षणी बरी झाली.

सामायिक करा
मत्तय 9 MACLBSI

मत्तय 9:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.

सामायिक करा
मत्तय 9 MRCV