मत्तय 9:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 9:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पाहा, बारा वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली.
सामायिक करा
मत्तय 9 MARVBSIमत्तय 9:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली.
सामायिक करा
मत्तय 9 IRVMARमत्तय 9:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागून आली व तिने त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला.
सामायिक करा
मत्तय 9 MACLBSIमत्तय 9:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी असलेल्या एका स्त्रीने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.
सामायिक करा
मत्तय 9 MRCV