मत्तय 9:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 9:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी कोर्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाहीत; कारण धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते.
सामायिक करा
मत्तय 9 MARVBSIमत्तय 9:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते.
सामायिक करा
मत्तय 9 IRVMARमत्तय 9:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही; कारण नीट करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते.
सामायिक करा
मत्तय 9 MACLBSIमत्तय 9:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल.
सामायिक करा
मत्तय 9 MRCV