मत्तय 9:12
मत्तय 9:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे.
सामायिक करा
मत्तय 9 वाचामत्तय 9:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.
सामायिक करा
मत्तय 9 वाचा