बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 9:10 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 9:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले.

सामायिक करा
मत्तय 9 MARVBSI

मत्तय 9:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले.

सामायिक करा
मत्तय 9 IRVMAR

मत्तय 9:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

एकदा मत्तयच्या घरात येशू जेवायला बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्‍तीस बसले होते.

सामायिक करा
मत्तय 9 MACLBSI

मत्तय 9:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते.

सामायिक करा
मत्तय 9 MRCV