Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 8:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 8:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग येशू कफर्णहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला

सामायिक करा
मत्तय 8 MARVBSI

मत्तय 8:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला

सामायिक करा
मत्तय 8 IRVMAR

मत्तय 8:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली

सामायिक करा
मत्तय 8 MACLBSI

मत्तय 8:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका रोमी शताधिपतीने त्यांच्याकडे येऊन त्यांना विनंती केली

सामायिक करा
मत्तय 8 MRCV