Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 8:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 8:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”

सामायिक करा
मत्तय 8 MARVBSI

मत्तय 8:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.”

सामायिक करा
मत्तय 8 IRVMAR

मत्तय 8:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्या वेळी एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभो, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.”

सामायिक करा
मत्तय 8 MACLBSI

मत्तय 8:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

एक कुष्ठरोगी येशूंकडे आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, तुमची इच्छा असल्यास मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”

सामायिक करा
मत्तय 8 MRCV