मत्तय 8:19 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 8:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
सामायिक करा
मत्तय 8 MARVBSIमत्तय 8:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
सामायिक करा
मत्तय 8 IRVMARमत्तय 8:19 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”
सामायिक करा
मत्तय 8 MACLBSIमत्तय 8:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेवढ्यात एक नियमशास्त्र शिक्षक येशूंकडे येऊन म्हणाला, “आपण जिथे कुठे जाल, तिथे मी तुमच्यामागे येईन.”
सामायिक करा
मत्तय 8 MRCV