मत्तय 8:16
मत्तय 8:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले.
सामायिक करा
मत्तय 8 वाचामत्तय 8:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संध्याकाळ झाल्यावर अनेक भूतग्रस्तांना त्यांच्याकडे आणण्यात आले आणि केवळ त्यांच्या शब्दाने त्या दुष्ट आत्म्यांना येशूंनी हाकलून दिले आणि सर्व रोग्यांना बरे केले.
सामायिक करा
मत्तय 8 वाचा