मत्तय 8:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 8:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले.
सामायिक करा
मत्तय 8 MARVBSIमत्तय 8:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले.
सामायिक करा
मत्तय 8 IRVMARमत्तय 8:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने आजारी आहे, असे त्याने पाहिले.
सामायिक करा
मत्तय 8 MACLBSIमत्तय 8:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले.
सामायिक करा
मत्तय 8 MRCV