मत्तय 7:8
मत्तय 7:8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.
सामायिक करा
मत्तय 7 वाचा