मत्तय 7:7-8
मत्तय 7:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.
सामायिक करा
मत्तय 7 वाचा