मत्तय 7:4
मत्तय 7:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्व वेळ स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणू शकतोस?
सामायिक करा
मत्तय 7 वाचा