मत्तय 7:3 - Compare All Versions
मत्तय 7:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
सामायिक करा
मत्तय 7 IRVMARमत्तय 7:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
सामायिक करा
मत्तय 7 MRCVमत्तय 7:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?
सामायिक करा
मत्तय 7 MARVBSIमत्तय 7:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तू तुझ्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न घेता तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?
सामायिक करा
मत्तय 7 MACLBSI