मत्तय 7:29 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 7:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.
सामायिक करा
मत्तय 7 MARVBSIमत्तय 7:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण येशू त्यांना त्यांच्या नियमशास्त्र शिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवत होता.
सामायिक करा
मत्तय 7 IRVMARमत्तय 7:29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.
सामायिक करा
मत्तय 7 MACLBSIमत्तय 7:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.
सामायिक करा
मत्तय 7 MRCV