Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 7:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 7:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”

सामायिक करा
मत्तय 7 MARVBSI

मत्तय 7:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”

सामायिक करा
मत्तय 7 IRVMAR

मत्तय 7:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला; ते घर कोसळले आणि त्याचा नाश भयानक होता.”

सामायिक करा
मत्तय 7 MACLBSI

मत्तय 7:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”

सामायिक करा
मत्तय 7 MRCV