मत्तय 7:18
मत्तय 7:18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
चांगली झाडे वाईट फळे देणार नाहीत आणि वाईट झाडे चांगली फळे देणार नाही.
सामायिक करा
मत्तय 7 वाचा